agriculture news in marathi, Agrowon konkan's smart farmer awards 2019 gets to Anil Patil | Agrowon

अनिल पाटील : अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार

शुक्रवार, 10 मे 2019

अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार - अनिल पाटील
अतिपावसाच्या कोकणामध्येही नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत सांगे (जि. पालघर) येथील अनिल पाटील यांनी आपली पीक पद्धती बसवली आहे. प्रत्येक पिकासाठी मल्चिंग, शुन्य मशागत अशा आधुनिक तंत्राचा वापर, फळबागेसाठी सघन लागवड यातून प्रगतीच्या वाटा धुंडाळल्या आहेत. अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा

<p>अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार - अनिल पाटील<br /> अतिपावसाच्या कोकणामध्येही नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत सांगे (जि. पालघर) येथील अनिल पाटील यांनी आपली पीक पद्धती बसवली आहे. प्रत्येक पिकासाठी मल्चिंग, शुन्य मशागत अशा आधुनिक तंत्राचा वापर, फळबागेसाठी सघन लागवड यातून प्रगतीच्या वाटा धुंडाळल्या आहेत. अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा</p>