agriculture news in marathi, Agrowon Marathwada smart Farmer Award, Rajshekar Patil | Agrowon

राजशेखर पाटील : ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार

शुक्रवार, 10 मे 2019

ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार विजेते राजशेखर पाटील (निपाणी, उस्मानाबाद) यांनी बांबूच्या यशस्वी व्यावसायिक शेतीचा उभारला आदर्श उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यातील निपाणी येथील आपल्या शेतात तब्बल अडीच लाख बांबू झाडांची लागवड करून व्यावसायिक यशस्वी उत्पन्न घेण्याचा प्रयोग केला आहे. दुष्काळी भागासाठी बांबूच्या माध्यमातून पीकबदल अत्यंत वरदान ठरणार असल्याचे ते सांगतात. जोडीला बहुविध व फळबागांची समृद्ध शेती करून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे.

<p>ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार विजेते&nbsp;राजशेखर पाटील (निपाणी, उस्मानाबाद) यांनी बांबूच्या यशस्वी व्यावसायिक शेतीचा उभारला आदर्श उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यातील निपाणी येथील आपल्या शेतात तब्बल अडीच लाख बांबू झाडांची लागवड करून व्यावसायिक यशस्वी उत्पन्न घेण्याचा प्रयोग केला आहे. दुष्काळी भागासाठी बांबूच्या माध्यमातून पीकबदल अत्यंत वरदान ठरणार असल्याचे ते सांगतात. जोडीला बहुविध व फळबागांची समृद्ध शेती करून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे.</p>