agriculture news in marathi, Agrowon North Maharashtra Smart Farmer Award winner Prashant Mahajan | Page 8 ||| Agrowon

प्रशांत महाजन : अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार

शुक्रवार, 10 मे 2019

अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार प्रशांत महाजन यांना मिळाला आहे. प्रशांत महाजन (वय ३७ वर्षे) तांदलवाडी परिसरातील तरुण प्रयोगशील शेतकरी असून, मागील १७ वर्षांपासून आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यांच्याकडे विविध पिकांची शेती होत असली तरी केळी या पिकातील महाजन मास्टर समजले जातात. विविध अडचणींमुळे आतबट्ट्याची ठरत असलेल्या केळीच्या पारंपरिक शेतीला नवे वळण देत व आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत केळी शेतीचे रुपडेच त्यांनी पालटले आहे. आता फिलिपिन्स धर्तीवरील अत्याधुनिक पॅकहाउस उभारून तंत्रज्ञानातील पुढील पाऊल त्यांनी उचलले आहे.

<p>अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार प्रशांत महाजन यांना मिळाला आहे. प्रशांत महाजन (वय ३७ वर्षे) तांदलवाडी परिसरातील तरुण प्रयोगशील शेतकरी असून, मागील १७ वर्षांपासून आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यांच्याकडे विविध पिकांची शेती होत असली तरी केळी या पिकातील महाजन मास्टर समजले जातात. विविध अडचणींमुळे आतबट्ट्याची ठरत असलेल्या केळीच्या पारंपरिक शेतीला नवे वळण देत व आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत केळी शेतीचे रुपडेच त्यांनी पालटले आहे. आता फिलिपिन्स धर्तीवरील अत्याधुनिक पॅकहाउस उभारून तंत्रज्ञानातील पुढील पाऊल त्यांनी उचलले आहे.</p>