agriculture news in marathi, Agrowon Smart Agri allied business Award winner Uttam Dukare | Agrowon

उत्तम डुकरे : ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार

शुक्रवार, 10 मे 2019

ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार उत्तम डुकरे यांना मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील औरंगपूर (ता. जुन्नर) येथील उत्तम डुकरे यांना पायाला अपघाती अपंगत्व आले. मात्र, हिंम्मत न हारता अत्यंत जिद्दीने त्यांनी पोल्ट्री व्यवसायाला वाहून घेतले. चारहजार पक्ष्यांच्या संगोपनापासून सुरवात करून १२ वर्षांच्या या प्रवासात सोळा हजार पक्षी संगोपनाची क्षमता त्यांनी तयार केली. शिवाय आपली पोल्ट्री अत्याधुनिक तंत्राने युक्त म्हणजेच वातानुकूलित व स्वयंचलित केली आहे.

<p>ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार&nbsp;उत्तम डुकरे यांना मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील औरंगपूर (ता. जुन्नर) येथील उत्तम डुकरे यांना पायाला अपघाती अपंगत्व आले. मात्र, हिंम्मत न हारता अत्यंत जिद्दीने त्यांनी पोल्ट्री व्यवसायाला वाहून घेतले. चारहजार पक्ष्यांच्या संगोपनापासून सुरवात करून १२ वर्षांच्या या प्रवासात सोळा हजार पक्षी संगोपनाची क्षमता त्यांनी तयार केली. शिवाय आपली पोल्ट्री अत्याधुनिक तंत्राने युक्त म्हणजेच वातानुकूलित व स्वयंचलित केली आहे.</p>