agriculture news in marathi, Agrowon Smart agri entrepreneurship Award winner Tatyasaheb Phadtare | Agrowon

तात्यासाहेब फडतरे : अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार :

शुक्रवार, 10 मे 2019

अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार तात्यासाहेब रामचंद्र फडतरे (मु. रामवाडी, पो. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना मिळाला आहे. कृषी पदवीधर तात्यासाहेब फडतरे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ज्वारीची चकली, शंकरपाळे, इडली असे पदार्थ तयार करून गाव परिसरात विक्री सुरू केली. मागणी वाढल्याने ‘रेडी मिक्स’ उत्पादने ग्राहकांना पुरविण्यास सुरवात केली. गेल्या काही वर्षांत फडतरे यांनी ज्वारीचा रवा, पोहे, इडली व चकली मिक्स, चिवडा आदी उत्पादने ‘गुड टू इट’ या ब्रॅँडने बाजारपेठेत आणली आहेत.

<p>अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार तात्यासाहेब रामचंद्र फडतरे (मु. रामवाडी, पो. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना मिळाला आहे.&nbsp;कृषी पदवीधर तात्यासाहेब फडतरे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ज्वारीची चकली, शंकरपाळे, इडली असे पदार्थ तयार करून गाव परिसरात विक्री सुरू केली. मागणी वाढल्याने ‘रेडी मिक्स’ उत्पादने ग्राहकांना पुरविण्यास सुरवात केली. गेल्या काही वर्षांत फडतरे यांनी ज्वारीचा रवा, पोहे, इडली व चकली मिक्स, चिवडा आदी उत्पादने ‘गुड टू इट’ या ब्रॅँडने बाजारपेठेत आणली आहेत.</p>