agriculture news in marathi, Agrowon smart award, Vijay Kahate gets Agrowon Vidharbha's Smart Farmer award | Agrowon

अविनाश कहाते : ॲग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार विजेते

शुक्रवार, 10 मे 2019

ॲग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार विजेते अविनाश बबनराव कहाते हे रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील प्रयोगशील शेतकरी. परिसरातील बाजारपेठेची मागणी आणि शेतीतून नफा वाढविण्यासाठी कहाते यांनी हंगामानुसार भाजीपाला लागवडीवर भर दिला. कहाते यांनी रोहणा गावातील युवा शेतकऱ्यांच्या मदतीने कृषिमित्र स्वयंसहायता बचत गटाची उभारणी केली. गटाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे.

<p>ॲग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार विजेते&nbsp;अविनाश बबनराव कहाते हे रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील प्रयोगशील शेतकरी. परिसरातील बाजारपेठेची मागणी आणि शेतीतून नफा वाढविण्यासाठी कहाते यांनी हंगामानुसार भाजीपाला लागवडीवर भर दिला. कहाते यांनी रोहणा गावातील युवा शेतकऱ्यांच्या मदतीने कृषिमित्र स्वयंसहायता बचत गटाची उभारणी केली. गटाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे.<br /> लिंक :&nbsp;<a href="http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-awards-vidarbha-avinash-kahate-18876?tid=128">http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-awards-vidarbha-avinash-kahate-18876?tid=128</a></p>