सुभाष शर्मा : ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार

ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार सुभाष शर्मा (यवतमाळ) यांना प्रदान करण्यात आला. सर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळची ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न जिल्ह्यातील काही शेतकरी करीत आहेत. यवतमाळचे सुभाष शर्मा त्यापैकीच एक. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता बळकट करणे, शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार, बहुवीध पीक पद्धती, दर्जेदार उत्पादन, देशी गोसंगोपन, अशा विविध वैशिष्ट्यांनी शाश्‍वत शेतीचे मॉडेलच शर्मा यांनी उभे केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com