agriculture news in marathi, Agrowon smart organic farmer award gets to Shamsunder Jaygude | Agrowon

श्‍यामसुंदर जायगुडे : ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार शेतकरी

शुक्रवार, 10 मे 2019

ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार शेतकरी विजेते केळवडे (जि. पुणे) येथील शेतकरी श्यामसुंदर जायगुडे यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेती करत, त्यापासून उत्पादीत सेंद्रिय उत्पादनांची विक्री यांची सांगड घातली आहे. शेतीमध्ये ३० प्रकारच्या देशी परदेशी भाज्या, फळझाडांची लागवड असून, बांधावरील शेतीच्या माध्यमातून शेतीबरोबरच उत्पन्नांमध्येही शाश्वतता आणली आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा : 

<p>ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती&nbsp;पुरस्कार&nbsp;शेतकरी विजेते&nbsp;केळवडे (जि. पुणे) येथील शेतकरी श्यामसुंदर जायगुडे यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेती करत, त्यापासून उत्पादीत सेंद्रिय उत्पादनांची विक्री यांची सांगड घातली आहे. शेतीमध्ये ३० प्रकारच्या देशी परदेशी भाज्या, फळझाडांची लागवड असून, बांधावरील शेतीच्या माध्यमातून शेतीबरोबरच उत्पन्नांमध्येही शाश्वतता आणली आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा :&nbsp;</p>