agriculture news in marathi, Agrowon Smart research farmer Award : Pandharinath More | Agrowon

पंढरीनाथ मोरे : ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी पुरस्कार शेतकरी

शुक्रवार, 10 मे 2019

ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी पुरस्कार शेतकरी पंढरीनाथ सर्जेराव मोरे (सांगवी भुसार, ता. कोपरगाव, जि. नगर) येथील पंढरीनाथ सर्जेराव मोरे यांनी आजवर क्षारयुक्त पाणी शेतीमध्ये वापरण्यासाठी मॅग्नेटिक कॅटलिक वॉटर कंडीशनर विकसित केले. पुढे लेव्हल गार्ड अॅण्ड कंट्रोलर, पावसाचे पाणी गोळा करण्याचा प्रकल्प, कॅटॉलिक कन्व्हर्टर बायोगॅस स्टोव्ह, ट्रॅक्टरचलित कांदा रोप लागवड यंत्र अशी यंत्रे तयार केली. वयाच्या ७२ व्या वर्षीही पंढरीनाथ मोरे यांचे शेतीतील पाण्याची गरज कमी करण्याविषयी संशोधन सुरू आहे.

<p>ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी पुरस्कार शेतकरी&nbsp;पंढरीनाथ सर्जेराव मोरे (सांगवी भुसार, ता. कोपरगाव, जि. नगर)&nbsp;येथील पंढरीनाथ सर्जेराव मोरे यांनी आजवर क्षारयुक्त पाणी शेतीमध्ये वापरण्यासाठी मॅग्नेटिक कॅटलिक वॉटर कंडीशनर विकसित केले. पुढे लेव्हल गार्ड अॅण्ड कंट्रोलर, पावसाचे पाणी गोळा करण्याचा प्रकल्प, कॅटॉलिक कन्व्हर्टर बायोगॅस स्टोव्ह, ट्रॅक्टरचलित कांदा रोप लागवड यंत्र अशी यंत्रे तयार केली. वयाच्या ७२ व्या वर्षीही पंढरीनाथ मोरे यांचे शेतीतील पाण्याची गरज कमी करण्याविषयी संशोधन सुरू आहे.</p>