डॉ. दत्तात्रय वने : ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार
शुक्रवार, 10 मे 2019ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ. दत्तात्रय सहदेव वने (मानोरी, ता. राहुरी, जि. नगर) यांना ८ मे २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. डॉ. दत्तात्रय सहदेव वने हे १९९१ पासून तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन करत सोयाबीन, हरभरा, गहू, कांदा या पिकांची लागवड करतात. डॉ. वने यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पाण्याचा योग्य वापर करत पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे ‘डॉ. वने मॉडेल' विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे मजुरी आणि पाण्यात बचत झाली. या तंत्रज्ञानामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढ मिळत आहे.
<p>ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ. दत्तात्रय सहदेव वने (मानोरी, ता. राहुरी, जि. नगर) यांना ८ मे २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. डॉ. दत्तात्रय सहदेव वने हे १९९१ पासून तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन करत सोयाबीन, हरभरा, गहू, कांदा या पिकांची लागवड करतात. डॉ. वने यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पाण्याचा योग्य वापर करत पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे ‘डॉ. वने मॉडेल' विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे मजुरी आणि पाण्यात बचत झाली. या तंत्रज्ञानामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढ मिळत आहे.</p>