agriculture news in marathi, Agrowon smart women farmer Award winner Vijayatai Gulbhile | Agrowon

विजयाताई गुळभिले : अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार,

शुक्रवार, 10 मे 2019

अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार विजयाताई रवींद्रराव गुळभिले यांना प्रदान करण्यात आला. कोणत्याही महिलेवर पतीच्या निधनाचा आघात सर्वात मोठा असतो. त्यातच दोन लहान मुले आणि दोन महिन्यांच्या गर्भवतीची स्थिती विचारायला नको. अशाच स्थितीमध्ये दीपेवडगाव (ता. केज, जि. बीड) येथील विजयाताई रवींद्रराव गुळभिले यांनी हातपाय न गाळता स्वतः जमीन कसण्याचा निर्णय घेतला. सिंचनाची सोय करत ऊस, केळी, आले, हळद, गुलाब अशा पिकांमध्ये आधुनिक तंत्राचा वापर केला आहे. शून्यातून शाश्वतेचा हा पल्ला कष्ट, जिद्द आणि धडपडीतून गाठला आहे.

<p>अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार&nbsp;विजयाताई रवींद्रराव गुळभिले यांना प्रदान करण्यात आला.&nbsp;कोणत्याही महिलेवर पतीच्या निधनाचा आघात सर्वात मोठा असतो. त्यातच दोन लहान मुले आणि दोन महिन्यांच्या गर्भवतीची स्थिती विचारायला नको. अशाच स्थितीमध्ये दीपेवडगाव (ता. केज, जि. बीड) येथील विजयाताई रवींद्रराव गुळभिले यांनी हातपाय न गाळता स्वतः जमीन कसण्याचा निर्णय घेतला. सिंचनाची सोय करत ऊस, केळी, आले, हळद, गुलाब अशा पिकांमध्ये आधुनिक तंत्राचा वापर केला आहे. शून्यातून शाश्वतेचा हा पल्ला कष्ट, जिद्द आणि धडपडीतून गाठला आहे.</p>