agriculture news in marathi, agrowon west Maharashtra Smart Farmer Award winner Pratap Chiplunkar | Agrowon

प्रताप चिपळूणकर : अॅग्रोवन पश्चिम महाराष्ट्र स्मार्ट शेतकरी पुरस्कार

शुक्रवार, 10 मे 2019

अॅग्रोवन पश्चिम महाराष्ट्र स्मार्ट शेतकरी पुरस्कार प्रताप रघुनाथ चिपळूणकर (कोल्हापूर) यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे.

<p>अॅग्रोवन पश्चिम महाराष्ट्र स्मार्ट शेतकरी पुरस्कार प्रताप रघुनाथ चिपळूणकर (कोल्हापूर) यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे.</p>