agriculture news in marathi, Ajit Kharjul makes drone for spraing | Page 9 ||| Agrowon

अजित खर्जुल यांनी तयार केला फवारणीसाठी ड्रोन

सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

अजित खर्जुल यांनी तयार केला फवारणीसाठी ड्रोन

अजित खर्जुल यांनी तयार केला फवारणीसाठी ड्रोन

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो म्हणत असतो. आपल्या समस्या दुसऱ्यासमोर मांडताना दुसऱ्याने त्या सोडवल्या पाहिजेत, अशा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा असतो. मात्र, एकलहरे (ता. जि. नाशिक) येथील अजित खर्जूल यानी ते स्वतःच प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतला. अडचणी आल्या तरी न डगमगता जिद्दीने फवारणीसाठीचा ड्रोन तयार केला आहे. केवळ पाच मिनिटांत एका एकर क्षेत्रावर अचूक फवारणी शक्य होते.
संपर्क : अजित खर्जुल, ९९२२२२९५५५
(video : Subhash Purkar)