agriculture news in marathi, Angry farmers locks gates of IMD in pune | Agrowon

संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला ठोकले टाळे !

सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा आल्याच्या निषेर्धात माजलगाव (जि. बीड) येथील संतप्त शेतकऱ्यांनी येथील कार्यालयाला आज (ता.१५) टाळे ठोकले आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या चुकीच्या माॅन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजाराे काेटी रुपये मिळत नसल्याचा आराेप या शेतकऱ्यांनी केला आहे. (video : Ganesh kore)

<p>पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा आल्याच्या निषेर्धात माजलगाव (जि. बीड) येथील संतप्त शेतकऱ्यांनी येथील कार्यालयाला आज (ता.१५) टाळे ठोकले आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या चुकीच्या माॅन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजाराे काेटी रुपये मिळत नसल्याचा आराेप या शेतकऱ्यांनी केला आहे. (video : Ganesh kore)</p>