agriculture news in marathi, Canesoft will separate sugarcane cortex from softpart | Agrowon

उसाची साल बाजूला आणि गराचा भुगा करणारे यंत्र विकसित ! (video)

मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : उसाची साल स्वतंत्र करून आतील कराचा भुगा करणारे यंत्र पुण्यातील टी. पी. वर्तक यांनी संशोधित केले आहे. उसाच्या सालीपासून चीपबोर्ड निर्मिती, तर भुगा जनावरांना खाद्य म्हणून वापरण्यात येतात, असे हे बहुउपयोगी संशोधन आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हे संशोधन अत्यंत उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. जनावरांच्या आहारात नियमितपणे उसाचे वाढे आणि तुकड्यांचा वापर केला जातो. सध्याच्या चाराटंचाईच्या काळात तर ऊसच जनावरांचे प्रमुख खाद्य आहे. परंतु, या ऊस तुकड्यांच्या कडा सालींमुळे धारदार असल्याने जनावरांच्या तोंडात जखमा होतात. रवंथ करताना आतड्याला देखील इजा होत असते.

<p><strong>पुणे : उसाची साल स्वतंत्र करून आतील कराचा भुगा करणारे यंत्र पुण्यातील टी. पी. वर्तक यांनी संशोधित केले आहे. उसाच्या सालीपासून चीपबोर्ड निर्मिती, तर भुगा जनावरांना खाद्य म्हणून वापरण्यात येतात, असे हे बहुउपयोगी संशोधन आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हे संशोधन अत्यंत उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.&nbsp;जनावरांच्या आहारात नियमितपणे उसाचे वाढे आणि तुकड्यांचा वापर केला जातो. सध्याच्या चाराटंचाईच्या काळात तर ऊसच जनावरांचे प्रमुख खाद्य आहे. परंतु, या ऊस तुकड्यांच्या कडा सालींमुळे धारदार असल्याने जनावरांच्या तोंडात जखमा होतात. रवंथ करताना आतड्याला देखील इजा होत असते. त्यामुळे जनावरांच्या चारा खाण्यात अडचणी निर्माण होऊन आरोग्यावर परिणाम होतो.&nbsp;</strong></p>