agriculture news in marathi, Farmers will be center point of state budget : Mungantiwar | Agrowon

‘केंद्राची ६००० मदत : राज्य सुद्धा मागे राहणार नाही : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

अकोला : राज्यच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा : https://goo.gl/2ctSqM

<p><em><strong>अकोला : राज्यच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.</strong></em><br /> सविस्तर माहितीसाठी क्लिक करा :&nbsp;https://goo.gl/2ctSqM</p>