agriculture news in marathi, full automation in Nitin Gaikwad's Paddy Farming | Agrowon

यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेती

रविवार, 6 जानेवारी 2019

भाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिली. मात्र चांदखेड (जि. पुणे) येथील रूपाली व नितीन गायकवाड या दांपत्याने योग्य पाणी व्यवस्थापन, यांत्रिकीकरणातून भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले आहे. याद्वारे श्रम आणि मजुरी यात बचत केलीच. तसेच ‍उत्पादन खर्चही वाचवला. उत्पादित भाताला चांगली चव असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील नितीन गायकवाड यांनी भातशेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला. यात पाॅवर टीलर, कोनोविडर, रिपर, भात झोडणी आदी अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला.

<p><span style="font-size:18px;">भाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिली. मात्र चांदखेड (जि. पुणे) येथील रूपाली व नितीन गायकवाड या दांपत्याने योग्य पाणी व्यवस्थापन, यांत्रिकीकरणातून भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले आहे. याद्वारे श्रम आणि मजुरी यात बचत केलीच. तसेच ‍उत्पादन खर्चही वाचवला. उत्पादित भाताला चांगली चव असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील नितीन गायकवाड यांनी भातशेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला. यात पाॅवर टीलर, कोनोविडर, रिपर, भात झोडणी आदी अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला. जमिनीत नत्र वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांसह भातामध्ये ॲझोलाची वाढ केली जाते. (video Story : Amol kute)</span></p>