agriculture news in marathi, Mahabaleshwar faces low temperature. snowflake on strawberry | Agrowon

महाबळेश्वर परिसरात स्ट्रॅाबेरीवर हिमकणाची चादर

शनिवार, 29 डिसेंबर 2018

महाबळेश्वर, जि सातारा : सलग दुसऱ्यादिवशीही महाबळेश्‍वर सध्या गारठले आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात थंडीचा चांगलाच कडका पडल्याने शनिवारी सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले. स्ट्रॉबेरीची शेती व गहू गेरवा संशोधन केंद्र व सर्वत्र हा परिसर जंगलाने वेढलेला असल्याने या परिसरातील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात हिमकण जमा झाले होते. महाबळेश्‍वर शहर व परिसरात शनिवारी 10.6 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (व्हिडीओ : अभिजीत खुरासणे)

<p>महाबळेश्वर, जि सातारा : सलग दुसऱ्यादिवशीही महाबळेश्‍वर सध्या गारठले आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात थंडीचा चांगलाच कडका पडल्याने शनिवारी सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले. स्ट्रॉबेरीची शेती व गहू गेरवा संशोधन केंद्र व सर्वत्र हा परिसर जंगलाने वेढलेला असल्याने या परिसरातील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात हिमकण जमा झाले होते. महाबळेश्‍वर शहर व परिसरात शनिवारी 10.6 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (व्हिडीओ : अभिजीत खुरासणे)</p>