विणकर महिलांच्या आयुष्याला पैठणीची भरजरी

स्वतःमधील क्षमतेची जाणीव झाल्याने 'आम्ही विणकर' म्हणत एकत्र आलेल्या पैठण (जि. औरंगाबाद) येथील सावित्रीच्या साठ लेकींची रेशीम विभागाच्या आधारानं कंपनी स्थापन झाली. स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मजूर ते मालक असा प्रवास केलेल्या या महिलांना एकाच ठिकाणी पैठणीनिर्मिती ‘क्लस्टर’चा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून घरेही मंजूर झाल्यानं त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. प्रतिकूल परिस्‍थितीत स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या विणकर महिलांच्या आयुष्यात हास्य फुलणार आहे. पैठणीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उपसलेल्या कष्टातून उभी राहणारी प्रस्तावित वास्तू देशात एकमाद्वितीय ठरू शकणारी आहे. 
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा : http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-paithni-sari-sericulture-paithan-aurangabad-17280?tid=128

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com