agriculture news in marathi, success story of Exotic vegetable growing farmer from Buldana district. | Agrowon

विदेशी भाज्यांमधून अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळतेय आर्थिक बळ

रविवार, 24 फेब्रुवारी 2019

येळगाव (ता. जि. बुलडाणा) येथील विष्णू गडाख या अल्पभूधारक शेतकऱ्याने नवीन प्रयोग करीत विदेशी भाजीपाल्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले. विदेशी भाजीपाला लागवडीची वाट धरत आभ्यासातून त्यांनी शेती यशस्वी करण्याची कला आत्मसात केली आहे. स्वतः हात विक्री करत प्रयत्नांतून ग्राहक मिळवत आर्थिक स्राेत बळकट केले आहेत.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा : https://goo.gl/yEJGC6

<p><strong>येळगाव (ता. जि. बुलडाणा) येथील विष्णू गडाख या अल्पभूधारक शेतकऱ्याने नवीन प्रयोग करीत विदेशी भाजीपाल्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले. विदेशी भाजीपाला लागवडीची वाट धरत आभ्यासातून त्यांनी शेती यशस्वी करण्याची कला आत्मसात केली आहे. स्वतः हात विक्री करत प्रयत्नांतून ग्राहक मिळवत आर्थिक स्राेत बळकट केले आहेत.</strong><br /> अधिक माहितीसाठी पुढील लिंकला क्लिक करा :&nbsp;https://goo.gl/yEJGC6</p>