Drought 2019 : दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा
रविवार, 26 मे 2019औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो. वडीलोपार्जित सहा एकर शेती. जवा पाऊस चांगला व्हायचा तवा मीसुद्धा शेतात मजूर लावायचो. पण आता निसर्ग साथ देईना. त्यामुळं मला अन् माझ्या कुटुंबालाच मजुरीने जाण्याची वेळ आली. मुलगा कंपनीत व कुटुंबातील इतर लोक मिळेल तिकडे मजुरीने कामाला जाऊन जेवढे पैसे येतात त्यातून आपल्या गरजा न वाढविता प्रपंच सुरू आहे म्हणून जगणं व्हतयं, ठोक्यानं केलेल्या शेतीत राबणारे आपेगाव (ता. गंगापूर) येथील कारभारी धनुरे सांगत होते. (video Story : Santosh Munde)
<p>औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो. वडीलोपार्जित सहा एकर शेती. जवा पाऊस चांगला व्हायचा तवा मीसुद्धा शेतात मजूर लावायचो. पण आता निसर्ग साथ देईना. त्यामुळं मला अन् माझ्या कुटुंबालाच मजुरीने जाण्याची वेळ आली. मुलगा कंपनीत व कुटुंबातील इतर लोक मिळेल तिकडे मजुरीने कामाला जाऊन जेवढे पैसे येतात त्यातून आपल्या गरजा न वाढविता प्रपंच सुरू आहे म्हणून जगणं व्हतयं, ठोक्यानं केलेल्या शेतीत राबणारे आपेगाव (ता. गंगापूर) येथील कारभारी धनुरे सांगत होते. (video Story : Santosh Munde)</p>