DROUGHT 2019 : सरकारबी मदत करंना अन् बॅंका कर्ज देईनात
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019<p>नांदेड ः गेल्या वर्षीबी अन् औंदाबी पावसानं मारलं. त्यात यंदा एवढा दुष्काळ असून सरकारबी मदत करंना झालं. बॅंका कर्ज देईनात. अन्नधान्य, पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे पेरणीपस्तोर हाती काहीच शिल्लक राहणार नाही. पहिलीच देणी थकल्यामुळे सावकार लोक दारात उभं राहू देईनात. त्यामुळं शासनाने पेरणीसाठी पैशाची मदत केली तरच यंदा चाड्यावर मूठ ठेवता येईल नाही तर शेतं काळीच राहतील, अशा व्यथा एक हंगामी पीक पद्धतीमुळे स्थलांतर हा जीवनाचा भाग झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या. (video Story : Manik Raswe)</p>
<p>नांदेड ः गेल्या वर्षीबी अन् औंदाबी पावसानं मारलं. त्यात यंदा एवढा दुष्काळ असून सरकारबी मदत करंना झालं. बॅंका कर्ज देईनात. अन्नधान्य, पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे पेरणीपस्तोर हाती काहीच शिल्लक राहणार नाही. पहिलीच देणी थकल्यामुळे सावकार लोक दारात उभं राहू देईनात. त्यामुळं शासनाने पेरणीसाठी पैशाची मदत केली तरच यंदा चाड्यावर मूठ ठेवता येईल नाही तर शेतं काळीच राहतील, अशा व्यथा एक हंगामी पीक पद्धतीमुळे स्थलांतर हा जीवनाचा भाग झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या. (video Story : Manik Raswe)</p>