agriculture news in marathi, Young Grape Grower Ganesh More success story | Page 2 ||| Agrowon

जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम द्राक्षशेती

मंगळवार, 12 मार्च 2019

Grapes : जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही निर्यातक्षम म्हणजे प्रचंड आव्हानाची गोष्ट. पण, पिंपळगाव (जि. नाशिक) येथील युवा शेतकरी गणेश मोरे यांनी चौसाळे (ता. दिंडोरी) येथील आपल्या पंधरा एकरांवर हे शिवधनुष्य पेलले. द्राक्षशेतीत अग्रेसर देशांना भेटी दिल्या. पिकासह माती, मुळे, पाणी यांचे विज्ञान अभ्यासले. कायम शास्त्रज्ञाची वृत्ती जोपासत उत्तम तंत्रज्ञानाचा आविष्कार घडवत जागतिक गुणवत्तेची द्राक्षे आपल्या मातीत पिकवली. (video Mandar Mundale)

<p>Grapes : जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही निर्यातक्षम म्हणजे प्रचंड आव्हानाची गोष्ट. पण, पिंपळगाव (जि. नाशिक) येथील युवा शेतकरी गणेश मोरे यांनी चौसाळे (ता. दिंडोरी) येथील आपल्या पंधरा एकरांवर हे शिवधनुष्य पेलले. द्राक्षशेतीत अग्रेसर देशांना भेटी दिल्या. पिकासह माती, मुळे, पाणी यांचे विज्ञान अभ्यासले. कायम शास्त्रज्ञाची वृत्ती जोपासत उत्तम तंत्रज्ञानाचा आविष्कार घडवत जागतिक गुणवत्तेची द्राक्षे आपल्या मातीत पिकवली. (video Mandar Mundale)</p>