#Agrowon #AgrowonForFarmers
सध्याच्या काळात पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सतत उपसा होत असताना जल पुनर्भरण मात्र फक्त थोड्याच प्रमाणात होताना दिसते. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्रातील कृत्रिमरीत्या भूजलसाठा वाढविण्यासाठी विहीर आणि कूपनलिकेचे पुनर्भरण करणं आवश्यक आहे.
In today's times, when there is constant extraction for crops and drinking water, water recharge seems to be only on a small scale. To raise the ground water level, it is necessary to make efforts to conserve rainwater wherever possible. At the same time, it is necessary to use the available groundwater in a scientific manner. Refilling wells and wells is necessary to artificially increase groundwater reserves in our area.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान