#Agrowon #AgrowonForFarmers
कुत्र्यांच्या परदेशी प्रजातींना श्वानप्रेमींची मोठी पसंती आहे. पण तरीही अस्सल भारतीय अशा कारवान या प्रजातीवरील श्वानप्रेमींचे प्रेम अजूनही कायम आहे. शिकार आणि राखण यासाठी उपयुक्त असणारे हे श्वान संपूर्णत: भारतीय प्रजाती म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात साधारणतः कारवान आणि पश्मी जातीचे श्वान सर्वाधिक प्रमाणात आढळून येतात. प्रकृतिमान, शरीरयष्टी पाहता हे श्वान खूप चपळ, वेगवान व उत्साही असतात. बहुतांश शेतकरी या श्वानांची घर, शेत आणि जनावरांच्या राखणदारीसाठी निवड करतात.
Exotic species of dogs are a big choice of dog lovers. But still the love of dog lovers for the caravan species, which is a genuine Indian, still persists. This dog which is useful for hunting and maintenance is known as a completely Indian species. In Maharashtra, the carwan and pashmee breeds of dogs are generally found in the highest numbers. Given the nature, the physique, these dogs are very agile, fast and energetic. Most of the farmers choose these dogs for the maintenance of the house, farm and animals.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान