MSP धोरणाचा केंद्र, राज्यांनी पुनर्विचार करण्याची गरज

सध्या अस्तित्त्वात असलेल्या MSP खरेदी धोरणाचा केंद्र आणि राज्य सरकारांनी पुनर्विचार करण्याची शिफारस मध्यप्रदेश सरकारच्या अखत्यारितील एका स्वायत्त संस्थेने केली.

मध्य प्रदेशात डाळींच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सध्याच्या हमीभावाच्या कार्यक्रमात बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ गुड गव्हर्नन्स अँड पॉलिसी अॅनालिसिस या संस्थेने ही शिफारस केली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या एमएसपी खरेदी धोरणाचाही पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे या संस्थने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com