Chana Market: हरभरा नोंदणीची मुदत संपत आली तरी अनेक खरेदी केंद्रांना परवानगीच नाही| Agrowon |

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील अनेक भागात सध्या हरभरा काढणी जोमात सुरु आहे. पण नाफेडच्या कामगिरीमुळं हरभरा बाजार दबावात आहे. सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा ८०० रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी नाफेडला हरभरा विक्रीसाठी धडपड करत आहेत. नाफेडने शेतकऱ्यांची नोंदणी सुरु केली. पण नाफेड हरभऱ्याची गत कांद्याप्रमाण करतं की काय? असा संशय येतो आहे. नाफेड यंदा खरंच हरभरा खरेदी वाढवेल का? नोंदणी सुरळीत सुरु आहे का? सर्व खरेदी केंद्रे सुरु झालीत का? शेतकऱ्यांना सध्या काय अडचणी येत आहेत? याचाच आढावा आपण घेणार आहोत. At present, gram is fetching Rs 800 less than the guaranteed price. That's why farmers are struggling to sell gram to Nafed. NAFED started registration of farmers. But does Nafed replace gram or onion? It is suspected. Will Nafed really increase gram purchase this year? Is the registration going smoothly? Are all shopping centers open? What problems are farmers currently facing? This is what we are going to review. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com