#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे दर दबावात आहेत. तर नाफेड महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु करणार आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये नाफेडची खरेदी सुरु झाली. तसेच नाफेडने स्टाॅकमधील हरभरा विक्री थांबवली. त्यामुळं दराला आधार मिळताना दिसतोय. मग सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? हरभरा दर वाढतील की नाह? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Gram prices are currently under pressure in the country's market. Nafed will start procurement in important states. Procurement of NAFED started in Karnataka and Gujarat. Also NAFED stopped the sale of gram in stocks. Therefore, the price seems to be supported. So what is the current price of gram? Gram prices will increase or not? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान