Chana Market: वादळी पावसाचा हरभरा उत्पादकतेला फटका | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातच देशातील एकूण हरभरा लागवडीपैकी निम्मे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात मराठवडा आणि विदर्भात हरभऱ्याखाली जास्त क्षेत्र आहे. राज्यात ५० टक्के हरभरा काढणी पूर्ण झाली असून जवळपास ५० टक्के हरभरा शेतातच आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या हरभरा उत्पादक भागांमध्ये पाऊस होतोय. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग या परिस्थितीचा आधार हरभरा बाजाराला मिळेल का? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. Marathwada and Vidarbha have more area under gram in Maharashtra. 50 percent of gram harvesting has been completed in the state and almost 50 percent of gram is in the field. It has been raining in important gram producing areas of the state for the past three days. Farmers are saying that the gram crop is getting a big hit due to this. So will gram market get the support of this situation? What is the current price of gram? You will get this information from today's market bulletin. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com