#Agrowon #AgrowonForFarmers
नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेड यंदाही गेल्यावर्षीप्रमाणं विक्रमी खरेदी करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं. सरकारच्या खरेदीमुळं शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळतोय. सरकार जेवढी जास्त खरेदी करेल तेवढ्या जास्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मग सरकार शेतकऱ्यांना दिसाला देण्यासाठीच हमीभावानं खेरदी वाढतंय, असं तुम्हाला वाटत असेल. पण शेतकऱ्यांना दिलासा देण्यापेक्षा सरकारचा उद्देश वेगळा आहे. मग सरकार हरभरा खरेदी नेमकी कशासाठी वाढतंय? सरकारची खरेदी वाढत असतानाही खुल्या बाजारात दर दबावातच का आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळेल.
--
Farmers are getting minimum guaranteed price due to government procurement. The more the government buys, the more relief the farmers will get. Then you may think that the government is increasing the purchase with the guarantee to show the farmers. But the purpose of the government is different than providing relief to the farmers. So why is the government increasing the purchase of gram? Why is open market rate under pressure even as government purchases increase? You will get this information from today's market trends.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान