#Agrowon #AgrowonForFarmers
शेतीमाल बाजारात सध्या हरभरा तेजीत असल्याची चर्चा आहे. त्यातच हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमी झाली. त्यामुळं २०२३ मध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जातोय. बरं ही चर्चा आता चांगलीच जोर धरु लागली. मग मागील वर्षभर तोट्याचा ठरलेला हरभरा यंदा खरंच भाव खाणार का? शेतकऱ्यांना हरभऱ्यासाठी काय दर मिळू शकतो? याचा आढावा आज आपण घेणार आहोत.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान