#Agrowon #AgrowonForFarmers
देशात हरभरा दर सध्याही दबावातच आहेत. त्यामुळे शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता. कारण यंदा तुरीच्या बाबतीत हा अनुभव खरिपात आला आहे. आता रब्बीची पेरणी वेगाने सुरु आहे. मग यंदा हरभऱ्याची पेरणी खरंच कमी झाली का? पुढील काळात हरभरा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान