Compost Making : उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत कसे तयार कराल?|Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्‍यक आहे. यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. कंपोस्ट खतनिर्मिती आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी आहे. कंपोस्ट खत स्वतच्या शेतामध्ये टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर करुन तयार करता येते. कंपोस्ट खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने धूप कमी होते.जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. Organic matter needs to be used in the soil to maintain soil quality. Compost manure is useful for this. Compost making is economically affordable. Compost can be made by recycling waste organic matter in one's own farm. The use of compost reduces erosion due to increased water seepage in the soil. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com