Video Story
Cotton Market: उत्पादन कमी असूनही कापूस दर दबावातच का ? | ॲग्रोवन
#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील कापूस उत्पादनात यंदाही घट झाली. गेल्यावर्षीप्रमाणं मोठ्या तेजीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागं ठेवला. पण फेब्रुवारीपासून बाजारावर आवकेचा दबाव असल्यानं दर हंगामातील निचांकी पातळीवर आहेत. बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर कापूस दरात वाढ होईल, असा अंदाज आहे. खुद्द काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनीही याबाबत सांगितलं. मग गाणात्रा यांचं नेमकं काय म्हणणं आहे? कापूस दर दबावातच का दिसतात? दरात खरचं वाढ होणार का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
.
Cotton production in the country also decreased this year. Expecting a big boom like last year, farmers kept cotton back this year. But the prices are at seasonal lows due to inflow pressure on the market since February. Cotton prices are expected to increase after market inflows are limited. President of Cotton Association of India Atul Ganatra himself also told about this. So what exactly does Ganatra mean? Why are cotton prices under pressure? Will the rate really increase? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #cottonbajarbhav #CottonRateToday #COttonImport #CottonExport #CottonFutures #KapusVayde #KapusBajarbhav #कापूसबाजारभाव #कापूसमार्केटरेट #कापूसनिर्यात #कापूसआयात
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.