Cotton Market: कापसाचे वायदे सुरु झाल्याने बाजारभाव वाढतील का? | Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers कापूस बाजाराला दिलासा देणारी एक बातमी आहे. शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांची काही महिन्यांपासून असलेली मागणी आता पूर्ण होणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवरील कापूस वायदे आता पुन्हा सुरु होणार आहे. ही माहिती एमसीएक्सनं दिली. वायदे सुरु होण्यासाठी झालेल्या पाठपुराव्यात शेतकरी अग्रभागी होते, असं म्हणायला हरकत नाही. पण कापसाचे वायदे नेमके कधीपासून सुरु होणार? वायद्यांच्या अटी आणि शर्तींमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले? वायदे सुरु करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कापूस उत्पादकांना कितपत फायदा होईल? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. There is a piece of news to comfort the cotton market. The demand of farmers, traders and industries for a few months is now going to be fulfilled. Cotton futures trading on Multi Commodity Exchange ie MCX is going to resume now. This information was given by MCX. It goes without saying that the farmers were at the forefront of the follow-up to start the promise. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com