Cotton Market: शेतकऱ्यांचे कापूस विक्रीचं नियोजन कसं आहे? | Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने यंदा मोठ्या प्रमाणात कापसाचा स्टाॅक केला. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकातील शेतकरी सध्याच्या दरात कापूस विकताना दिसत नाहीत. सध्या कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर आहेत. तरीही या दरात बाजारातील आवक वाढली. मग दर कमी असतानाही शेतकरी कापूस का विकत आहेत? सध्या कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस मागे ठेवला? हे शेतकरी नेमकं कधी कापूस विक्रीचं नियोजन करत आहेत? कापसाचे भाव वाढतील की नाही? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल. Farmers in Gujarat, Maharashtra, Telangana and Karnataka do not seem to be selling cotton at current rates. Currently cotton prices are at season lows. However, market entry increased at this rate. So why are farmers selling cotton even when prices are low? At present, farmers of which state kept back the most cotton? When exactly are these farmers planning to sell cotton? Cotton prices will increase or not? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com