Cotton Market: चीन, बांगलादेशची कापूस आयात घटण्याचा अंदाज| Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजात कपात केली. पण चीन, बांगलादेश, पाकिस्तान, टर्की या महत्वाच्या वापरकर्त्या देशांमधील कापूस आयात कमी राहील, असंही म्हटलंय. पण यंदा कापूस दर टिकून राहतील असा अंदाजही व्यक्त केला. कापूस बाजाराविषयी युएसडीएनं आणखी काय म्हटलंय? जगातील कापूस उत्पादन आणि वापर किती कमी झाला? आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा काय अंदाज आहे? या सर्व घडामोडींचा भारतातील कापूस बाजारावर काय परिणाम होईल? याचा आढावा आजच्या मार्केट ट्रेंडमधून घेणार आहोत. -- It is also said that the import of cotton from the important user countries such as China, Bangladesh, Pakistan and Turkey will remain low. But he predicted that cotton prices will remain this year. What else has the USDA said about the cotton market? How much did the world's cotton production and consumption decrease? What is the estimate of international market rate? What will be the impact of all these developments on the cotton market in India? We will review this from today's market trends. -- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com