Cotton Market: देशातील कापूस दरात काहीशी सुधारणा | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers मागील काही दिवसांपासून बाजारात कापूस दरवाढीची चर्चा आहे. पण अनेक बाजारांमद्ये दर नरमलेल्या पातळीवरच दिसले. त्यामुळं शेतकरीही संभ्रमात होते. तुम्ही सांगता त्याप्रमाणं दरवाढ झाली नाही, असं अनेक शेतकरी सांगत होते. पण शेवटी काल सर्वच बाजारांमध्ये कापूस दर १०० रुपयाने वाढले. ही वाढ तुटपुंजी असली तरी तब्बल दोन महिने आवकेच्या दबावामुळं घसरलेल्या दरात ही वाढही आशादायक आहे. पुढील काळात दरात आणखी वाढ होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जातोय. पण दरात वाढ नेमकी कशामुळं होईल? दर पुढील महिना, दीडमहिन्यात किती वाढू शकतात? वाढलेले दर टिकतील का? याचाच आढावा आपण आजच्या मार्केट ट्रेंडमधून घेणार आहोत. Many farmers were saying that the price hike was not as much as you said. But finally, cotton prices increased by Rs 100 in all markets yesterday. Although this increase is meagre, this increase in the price which has fallen due to inflow pressure for almost two months is also promising. It is also predicted that the rate may increase further in the future. But what exactly will cause the rate hike? How much can rates increase in the next month, month and a half? Will the increased rates last? We are going to review this from today's market trends. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com