#Agrowon #AgrowonForFarmers
यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेनं कापूस मागं ठेवला. पण मार्च महिन्यापर्यंत बहुतांशी कापूस विकला. सध्या कमी शेतकऱ्यांकडे कापूस आहे. वायद्यांमध्ये दोन दिवसांपासून मोठी तेजी पाहायला मिळत आहे. त्यातच चालू महिन्यापासून कापसाची बाजारातील आवक कमी होऊन दरात तेजी येईल, असं शेतकरी आणि जाणकारांसह उद्योगांकडूनही सांगण्यात येत आहे. पण या तेजीपासून बहुतांशी शेतकरी वंचित राहतील. मग शेतकऱ्यांना या दरवाढीचा लाभ घेता आला असता का? शेतकऱ्यांनी यंदाही कापूस विकण्याची घाई केली का? सध्या कापसाचे भाव काय आहेत? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
At present, fewer farmers own cotton. The futures have seen a big boom since two days. It is being said by the farmers and experts along with the industries that the arrival of cotton in the market will decrease and the price will increase from the current month. But most of the farmers will be deprived of this boom. So would the farmers have been able to take advantage of this price hike? Did the farmers rush to sell cotton this year too? What are the current cotton prices? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान