#Agrowon #AgrowonForFarmers
कापसाचे दर वाढतील, या अपेक्षेने माल साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. खरं तर मे महिन्यात कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर असण्याचा हा पहिलाच अनुभव असेल. एरवी आवकेचा दबाव असणाऱ्या महिन्यात शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली. पण मार्चनंतरही दर वाढले नाहीत. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर कापूस विकत आहेत. पण प्रश्न हा आहे की देशातील कापूस उत्पादनात मोठ घट झाली, मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे; मग तरीही बाजारभाव दबावात का आहेत? कापसाचे भाव पाडण्यात कुणाचा हात असू शकतो? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
In fact, this will be the first time cotton prices have been at a seasonal low in May. Farmers sold in phases during the month when there was pressure on Ervi income. But even after March the rates did not increase. So farmers are now selling cotton in large quantities. But the question is that there is a big decline in cotton production in the country, the production is less compared to the demand; So why are market prices still under pressure? Who can have a hand in lowering the price of cotton? This is what we are going to review in this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान