Cotton Market : शेतकऱ्यांकडे कापसाचा आणखी स्टाॅक शिल्लक आहे? | Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशात यंदा कापूस उत्पादन जास्त असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत होते. पण मागील तीन महिन्यांमध्ये कापूस उत्पादनाचे अंदाज कमी होत गेले. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात सीएआने कापूस उत्पादनाच्या अंदाज पुन्हा एकदा कपात केली आहे. देशातील उत्पादन गेल्या १५ वर्षातील निचांकी पातळीवर पोचलं या अंदाजामुळे कापूस बाजाराला आधार मिळायला हवा. पण असं होताना दिसत नाही. मग सीएआयचा कापूस उत्पादनाचा नवा अंदाज काय आहे? कोणत्या राज्यांमध्ये उत्पादन घटल्याचा अंदाज आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. Cotton Association of India i.e. CAA has cut the cotton production forecast once again. The cotton market should be supported by the forecast that the production in the country has reached the lowest level in the last 15 years. But that doesn't seem to be happening. So what is CAI's new forecast for cotton production? In which states is production expected to decline? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com