#Agrowon #AgrowonForFarmers
मे महिन्यात हंगामातील सर्वात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी पुरते अडचणीत आले आहेत. माॅन्सूनच्या तोंडावर शेतकरी कापूस ठेवणार नाहीत, याची जाणीव असल्याने बाजारावर दबाव वाढवला गेल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाव कमी असतानाही शेतकरी कापूस विकत आहेत. मग सध्या कापसाची बाजारातील आवक कशी आहे? कापसाला काय भाव मिळत आहे? कापसावरील दबाव कधीपर्यंत राहील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Due to the lowest prices of the season in the month of May, the farmers are in trouble. Some experts say that the pressure on the market has increased as farmers are aware that they will not store cotton in the face of monsoon. So farmers are selling cotton even when the price is low. So how is the current market entry of cotton? What is the price of cotton? How long will the pressure on cotton last? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान