Cotton Market: कापसाच्या भावावर कशाचा दबाव वाढला? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारावरील दबाव वाढत आहे. कमी होणारे भाव आणि वाढती आवक यामुळे बाजार कमी होत गेला. सध्या कापसाला अनेक बाजारांमध्ये हमीभावाच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा उत्पादन कमी आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी शिल्लक साठा खूपच कमी असेल. हवामान विभागानेही माॅन्सून काळातील पावसाचा अंदाज व्यक्त केला. मग हवामान विभागाच्या अंदाजाचा कापूस बाजाराला आधार मिळू शकतो का? कापसावरील दबाव वाढतच का चाललाय? दरातील नरमाई कधी थांबेल? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. The pressure on the market in the country is increasing. Falling prices and rising inflows led to the market shrinking. Currently, cotton is fetching prices between guaranteed prices in many markets. This year the production is low. So the remaining stock for next season will be very less. The Meteorological Department has also predicted monsoon rains. So can the cotton market support the weather forecast? Why is the pressure on cotton increasing? When will the rate easing stop? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com