#Agrowon #AgrowonForFarmers
कालपासून कापसाचे भाव पडल्यानंतर शेतकरी थोडे चिंतेत आहेत. वायद्यांमध्ये भाव तुटल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी म्हणजेच बाजार समित्यांमध्येही दर पाडले गेले. पण आज वायद्यांमध्ये कापूस दर काहीसे सुधारले. पण प्रत्यक्ष खेरदीतील दर कालच्याच पातळीवर कायम आहेत. मग वायद्यांमध्ये दर वाढत असताना शेतकऱ्यांना मिळणारा दर का वाढला नाही? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तसंच वायद्यांमध्ये काल दर पडले आणि आज वाढले, असं का घडतंय? कापसाचे दर कधी वाढतील? शेतकऱ्यांनी कापूस विकावा का थांबावं? सध्या कोणत्या भावात कापूस विक्री फायदेशीर ठरेल? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान