#Agrowon #AgrowonForFarmers
चालू आठवड्यात सोमवारपासून आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सुधारणा होत होती. काल सायंकाळपर्यंत कापूस वायदे अगदी तेजीत होता. पण शेवटच्या सत्रात माशी शिंकली आणि बाजार नरमला. कापसाचे वायदे जवळपास ५ टक्क्यांनी तुटले होते. पण आज वायद्यांमध्ये पुन्हा वाढ झाली. पण कापूस दर अचानक का कमी झाले? त्याचा देशातील बाजारावर काही परिणाम झाला का? देशातील कापूस दर टिकून आहे की नरमले? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान