Cotton Market: Cotton rates increased in the country | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers आज सोमवार, म्हणजेच नवीन वर्षातील बाजाराचा पहिला दिवस. डिसेंबरनं जाता जाता कापूस उत्पादकांची कमी झालेली उमेद शेवटच्या दोन दिवसांमध्ये काहीशी वाढवली. कमी झालेले कापूस भाव शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजेच ३० आणि ३१ डिसेंबरला वाढले होते. मग नव्या वर्षात कापूस बाजाराची सुरुवात कशी झाली? आज कापूस भाव वाढले का? पुढील काळात कापसाचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. -- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com