#Agrowon #AgrowonForFarmers
कापूस दरानं सलग दुसऱ्या दिवशी चांगली चाल केली. आंतरराष्ट्रीय बाजारानेही २०२२ मध्ये शेवटच्या दिवशी कमी झालेली दरपातळी सावरली. आज कापूस दरात दोन टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती. तर देशातही आज शेतकऱ्यांना अपेक्षित चित्र होतं. मग नेमकं आज कापूस बाजारात काय घडलं? कापसाचे दर वाढले की घटले? आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील काळात स्थिती राहू शकते? त्याचा देशातील कापूस बाजाराला आधार मिळेल का? आपल्या शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये काय दर मिळू शकतो? याची माहीती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान