#Agrowon #AgrowonForFarmers
सीएआयचा अंदाज गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही फसला. त्यामुळे सीएआयच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच वस्त्रोद्योग आणि प्रक्रिया उद्योगाचं पितळ उघडं पडलं आहे. मग सीएआयचा ताजा अहवाल काय सांगतो? त्याचा नेमका अर्थ काय? सीएआयचे अंदाज फसण्यामागे काय कारणं आहेत? अजून किती शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे? याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत.
Like last year, CAI's forecast failed this year too. Therefore, a question mark has arisen about the role of CAI. Also, the brass of textile industry and processing industry has been exposed. So what does the latest CAI report say? What exactly does it mean? What are the reasons behind CAI's forecast failure? How many farmers still have cotton left? You will get the same information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान