#Agrowon #AgrowonForFarmers
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारात मागील आठवड्यापासून कापसाचे भाव कमी झाले. अनेक बाजारांमध्ये कापूस दरात क्विंटलमागं ३०० ते ५०० रुपयांपर्यंत घट झाली. त्यामुळं दरवाढीची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यातच यापुढं कापसाचे भाव वाढणार नाहीत, अशा अफवा बाजारात सुरु झाल्या. पण कापूस बाजारातील वस्तुस्थिती काय आहे? सध्या कापूस भाव का कमी झाले? कापसाचे भाव कधी वाढतील? शेतकऱ्यांच्या कापसाला कमीत कमी किती भाव मिळू शकतो? या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Cotton prices have been fluctuating since the last week of November. The price of cotton in the country's market decreased from last week. Cotton prices fell by Rs 300-500 per quintal in many markets. That created fear in the minds of the farmers who were waiting for the price hike. Rumors started in the market that the price of cotton will not increase further. But what is the reality of the cotton market? Why cotton prices have decreased now? When will cotton prices increase?
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान