#Agrowon #AgrowonForFarmers
देशात सध्या कापूस आणि सोयाबीनचे दर दबावात आहेत. मात्र पुढील काळात कापूस आणि सोयाबीनचे दर सध्याच्या पातळीवरून वाढतील. सोयापेंडला सध्या असलेला उठाव पाहता दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर यंदा तुरीचे दर तेजीतच राहील. हरभरा बाजारालाही काहीसा आधार मिळू शकतो. मग पुढील काळात सोयाबीन आणि कापसाचे भाव किती वाढू शकतात? तुरीला यंदा काय भाव मिळू शकतो? हरभरा बाजारभाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान